< Msetcl Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, नागपूरमध्ये विविध पदांच्या ६० जागा

जागा विवरण:*

  • शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री आणि तरतंत्री) पदांच्या एकूण ६० जागा.

शैक्षणिक

  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता.
  • कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:*

  • दिनांक २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

महावितरण कंपनीने आपल्या योग्यतेनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा संधी दिला आहे. अधिक माहितीसाठी, कृपया मूळ जाहिरात तपासा.

By NITIN.D

  Health Article WriterExploring news, job insights, health info, and more. Crafting engaging articles to empower and inform. Join the journey toward a healthier, informed lifestyle.