< Parbhani शहर महानगरपालिकेत वैद्यकीय क्षेत्रात ५५ जगाची भरती

परभणी शहर महानगरपालिकेने विविध पदांसाठी योग्य उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, आधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती पाहा

खालील माहिती पाहा

उपलब्ध पद:

पदाचे नावपदाची संख्या
वैद्यकीय अधिकारी13
अर्धवेळ वैद्यकीय7
मायक्रोबायोलॉजीस्ट1
स्टाफ नर्स12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ,1
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष21

शैक्षणिक पात्रता

उपलब्ध पदशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस पदवीधरक
अर्धवेळ वैद्यकीयएमबीबीएस पदवीधरक(
मायक्रोबायोलॉजीस्टएमबीबीएस पदवीधरक
स्टाफ नर्स12वी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विज्ञान आणि प्रयोग शाळा तंत्रज्ञान डिप्लोमा 12 SCI सह D.M.L.T.)
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुषपॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॉनेटरी इन्स्पेक्टर कोर्ससह १२ वी सायन्स पास (१२ वी विज्ञान + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम उत्तीर्ण)
अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. आपले अर्ज ह्या तारखेपर्यंत पाठवण्याची निश्चिती करा

By NITIN.D

  Health Article WriterExploring news, job insights, health info, and more. Crafting engaging articles to empower and inform. Join the journey toward a healthier, informed lifestyle.